Pune Zika Virus Saam Tv
Video

VIDEO: पाऊस आणि पुरानंतर पुणेकरांचं टेन्शन वाढलं, आजारांनी डोकं वर काढलं; झिकाचे ६६ रुग्ण

Pune Zika Virus Update: पुणे शहरामध्ये झिका रुग्णांची संख्या ६६ वर पोहचली आहे. तर पुणे ग्रामिण भागामध्ये झिका रुग्णांची संख्या ५ आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

Priya More

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यामध्ये झालेल्या मुसळधार पाऊस आणि पूरानंतर आता पावसाळी आजारांनी डोकं वर काढले आहे. पुण्यामध्ये वेगवेगळ्या आजारांनी विळखा घातला आहे. राज्यात सर्वाधिक झिका रुग्ण पुण्यामध्ये आढळले आहेत. पुणे शहरामध्ये झिका रुग्णांची संख्या ६६ वर पोहचली आहे. तर पुणे ग्रामिण भागामध्ये झिका रुग्णांची संख्या ५ आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्यामध्ये झिकासोबत चिकनगुनिया, कोरोना रुग्णांची देखील संख्येत वाढ होत आहे. त्याचसोबत हिवताप, डेंग्यूचे देखील रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी आणि वेळीच उपचार घ्यावे असे आवाहन प्रशासनाकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT