Pune Porsche Accident Car News Saam Tv
Video

Pune Porsche Accident Car News : जामीन मिळालाच कसा? पुणे अपघातप्रकरणी होणार चौकशी

पुणे अपघात प्रकरणी आरोपीला अवघ्या 15 तासात जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सदस्यावर चौकशी केली जाणार आहे.

Saam TV News

पुणे : पुणे अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवयीन मुलाला तत्काळ जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सदस्याची चौकशी केली जाणार आहे. यासाठी समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या प्रसन्ननाथ नवरे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे. महिला आणि बाल न्याय मंडळाचे आयुक्त प्रशात नारावणे यांनी या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. ही समिती त्या सदस्याची तपशीलवार चौकशी करणार आहे. ही समिती पडताळणी करून अहवाल सदर करणार आहेत. अहवालातून काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT