Pune Porsche Accident Vishal Agrawal Saam TV
Video

Pune Porsche Accident News । विशाल अग्रवालचं महाबळेश्वरचं हॉटेल होणार सील

Pune Porsche Accident News Today । अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वर येथील हॉटेल सील करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Saam TV News

विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वरचं हॉटेल सील होणार असल्याची माहिती समोर आली आहे. MPG हे हॉटेल सील केलं जाणार आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी आणखी एक मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. जिल्हा प्रशासन ही कारवाई करण्यासाठी आता हॉटेल परिसरात दाखल झालंय. गेल्या काही वर्षांपासून विशाल अग्रवाल हे हॉटेल चालवत आहेत. या हॉटेलला रहिवाशी परवाना असताना या जागेवर पंचतारांकित हॉटेल बांधून कोट्यवधी रुपये कमावल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं ही मोठी कारवाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT