Pune Porsche Accident Saam Tv News
Video

Video: पुणे अपघात प्रकरणी टिंगरेची चौकशी

कल्याणी नगर अपघात प्रकरणी सुनील टिंगरे यांची पुणे पोलिसांनी तब्बल ४ तास चौकशी केली होती.

Rachana Bhondave

Pune Accident: कल्याणी नगर अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर पोलिसांकडून भडीमार. अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी सुनील टिंगरे यांना अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले. पुणे पोलिसांचे आमदार सुनील टिंगरे यांना नेमकं काय विचारलं? 1) कल्याणी नगर मध्ये अपघात झाला हे तुम्हाला कोणी कळवले? 2) अपघात झाल्यानंतर तुमचा घटनाक्रम काय होता? 3) अपघात प्रकरणी तुमची भूमिका काय आहे? 4) तुमचं ससून रुग्णालयातील डॉ अजय तावरे यांच्याशी काही बोलणं झालं का? असे अनेक महत्त्वाचे प्रश्न पोलिसांनी विचारले. कल्याणी नगर अपघात प्रकरणी सुनील टिंगरे यांची पुणे पोलिसांनी तब्बल ४ तास चौकशी केली होती. चौकशीत टिंगरे यांनी काय उत्तरं दिले हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

Moshi Building Collapse: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

सिद्धिविनायकची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा

SCROLL FOR NEXT