Pune Accident News Saam TV News
Video

Video: धक्कादायक! Pune Porsche Accident प्रकरणी आरोपीला वाचवण्यासाठी माजी पोलिस अधिकाऱ्याकडून 'विशेष' प्रयत्न?

Pune Accident News: माजी पोलिस अधिकाऱ्याचा पुणे अपघात प्रकरणाशी संबंध? गृह विभागाच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक खुलासा, नेमका तो माजी पोलिस अधिकारी कोण?

Saam TV News

Pune Porsche Accident News Today: पुणे अपघात प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पुणे अपघात प्रकरणी एका माजी पोलिस अधिकाऱ्याचं नाव आता घेतलं जातंय. पुण्यातील एका माजी अधिकाऱ्यानं अपघात प्रकरणात लाभ घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गृहविभागाच्या गोपनीय अहवालातून ही माहिती समोर आली आहे. पैसे बुडवल्याच्या एका प्रकरणातून वाचवण्यासाठी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांकडून लाभ घेतल्याची माहिती अहवालातून देण्यात आली आहे. आरोपीला सोडवण्यासाठी या माजी पोलिस अधिकाऱ्यानं पोलिस स्थानकात फोनही केल्याचं सांगितलं जातंय. पण नेमका हा माजी पोलिस अधिकारी कोण आहे? त्याचं नाव काय? यावरुन चर्चांना उधाण आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT