Pune Porsche Accident News Today Saam TV News
Video

Pune Porsche Accident: रक्त बदलासाठी माझ्यावर तावरेचा दबाव! डॉ. हाळनोर यांची पोलिसांना कबुली

रक्त बदलासाठी माझ्यावर तावरेचा दबाव, पोलिसांसमोर नेमका कुणी केला धक्कादायक खुलासा? पुणे पोर्श अपघात प्रकरणी नवी अपडेट

Saam TV News

पुणे पोर्श अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. रक्त बदलासाठी तावरेचा माझ्यावर दबाव होता, असा खळबळजनक खुलासा पोलिसांसमोर करण्यात आलाय. डॉ. श्रीहरी हाळनोर यांनी ही कबुली पुणे पोलिसांसमोर दिली आहे. डॉ. तावरे आणि डॉ श्रीहरी हाळनोर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सध्या हे दोघेही पोलिस कोठडीमध्ये आहेत. दरम्यान, हळनोर यांनी दिलेल्या कबुलीमुळे आता पुणे अपघात प्रकरणी डॉ. तावरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची फेरफार झाल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी ससूनच्या डॉक्टरांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता पोलिसांच्या चौकशीतून नवा खुलासा समोर आल्यामुळे पुणे पोर्शे अपघात प्रकरणी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत होता का? यावरुन चर्चांना उधाण आलंय. तसंच या संपूर्ण प्रकारावरुन राजकारणही तापलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: कोल्हापूरच्या कुरुंदवाडमध्ये बँक घोटाळ्याविरोधात मेथे दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे कार्यकर्ते आमनेसामने, पालकमंत्र्याच्या बैठकीत राडा; नेमकं काय झालं? VIDEO

Mumbai News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर

Helicopter crash : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटसह ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT