Anjali Damaniya on Pune Porshe Accident Saam TV News
Video

Pune Porsche Accident: ससूनमध्ये राष्ट्रवादीचा कंट्रोल? Anjali Damaniya यांचा सनसनाटी आरोप! पाहा EXCLUSIVE

Anjali Damaniya on Pune Porshe Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अंजली दमानिया यांचं अजित पवारांना ओपन चॅलेंज, नेमका अंजली दमानिया यांचा दावा काय? 'साम'ला दमानियाची एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया

Saam TV News

Pune Porsche Accident News: पुणे पोर्शे अपघात प्रकरणात रोज नवे नवे खुलासे होत आहेत. बांधकाम व्यावसायिक विकास अग्रवाल यांच्या पुत्राला वाचवण्यासाठी स्थानिक आमदार तसेच राष्ट्रवादीच्या अनेक मंडळींनी पुढाकार घेतला, असा खळबळजनक आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात अजित पवार नार्को टेस्टला सामोरे जाऊन त्यातून जर सिद्ध झालं तर मी सामाजिक जीवनातून निवृत्ती घेईन, असं थेट चॅलेज अंदली दमानिया यांनी दिलंय. तसेच घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात जर कोणा राजकीय व्यक्तीने पैसे घेतले असतील, तर त्यावर देखील नक्कीच आवाज उठवेन, असेही दमानिया यांनी म्हटलंय. साम टीव्हीचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. त्यावेळी नेमकं पुणे पोर्शे अपघात प्रकरणावर अंजली दमानिया यांनी काय म्हटलंय, तेच या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma : रोहित शर्माचा पत्ता कट होणार? कसोटीनंतर वनडेमध्येही शुभमन गिल कॅप्टन बनणार?

Panvel Corporation : शालेय विद्यार्थ्यांना जेवणाचे ताट धुवायला लावणे भोवले; मुख्याध्यापिका निलंबित, शिक्षणाधिकाऱ्यास बजावली नोटीस

Maharashtra Live News Update : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांचे आंदोलन

'मंगळसूत्र चोराचा...sss' जितेंद्र आव्हाडांनी भाजप आमदाराला डिवचलं; नेमकं काय घडलं? VIDEO

Gulab Jam Recipe: तोंडात घालताच विरघळणारा खव्याचा गुलाबजाम कसा बनवायचा?

SCROLL FOR NEXT