Pune Porsche Accident News Saam Tv
Video

Pune Porsche Accident News | Ravindra Dhangekar यांचे गंभीर आरोप,पोलिस आयुक्तांचं उत्तर!

पुणे ड्रंक ॲड ड्राइव्ह प्रकरणात मोठी अपडेट समोर येतेय.पुण्यातील अपघात प्रकरणावरुन रवींद्र धंगेकरांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते.

Saam TV News

Pune Porshe Accident Update : पुणे ड्रंक ॲड ड्राइव्ह प्रकरणात मोठी अपडेट समोर येतेय.पुण्यातील अपघात प्रकरणावरुन रवींद्र धंगेकरांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते.या अपघात प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याने कामात दिरंगाई होते असं धंगेकर म्हणाले होते.या आरोपांना आता पोलिस आयुक्तांनी उत्तर दिलं आहे.पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात अत्यंत बारकाईने संवेदनशीलपणे तपास सुरु आहे.तसेच दबाव ,दिरंगाई झाली असं म्हणणं योग्य नाही असं देखील पोलिस आयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले.पुण्यातील पोर्शे प्रकरणात सुरुवातीपासूनच कायदेशीर मार्गाने तपास सुरु आहे असं देखील ते यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान घेणार पुढाकार

Election: मोठी बातमी! शिक्षक- पदवीधर निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांच्या नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी?

'आधी पुनर्वसन करा, मगच पाणी न्या!' मावळात पुन्हा २०११ सारखा भडका उडणार? २ ऑक्टोबरला थेट जलसमाधीचा इशारा

Gold Rate: खरेदीची सुवर्णसंधी! आठवडाभरात सोनं ७००० तर चांदी १४००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Lemon storage tips: लिंबू सुकू नयेत म्हणून ‘या’ पद्धतीने करा स्टोअर, महिनाभर राहतील फ्रेश

SCROLL FOR NEXT