Pune Porsche Accident Saam TV
Video

Pune Porsche Accident : ब्लड सॅम्पलप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु, पोलिसांनी मागितली 7 दिवसांची कोठडी

Pune Porsche Accident News Today | ब्लड सॅम्पलप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे. पोलिसांनी आरोपींची सात दिवसांची कोेठडी मागितली आहे.

Saam TV News

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ब्लड सॅम्पलप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे. पोलिसांनी आरोपींची सात दिवसांची कोेठडी मागितली आहे. दोेन्ही आरोपींच्या डीएनए सॅम्पल तपासणीची मागणी करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल प्रकरणात आणखी काही आरोपी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT