Pune Shivshahi Bus case : 
Video

Pune Crime : नराधम दत्ता गाडेला बेड्या कधी? ४८ तासानंतरही आरोपी मोकाटच

swargate bus depot : पुणे शिवशाही बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. ४८ तासानंतरही पोलिसांना दत्ता गाडे याला पकडण्यात अपयश येत आहे.

Namdeo Kumbhar

Pune Shivshahi Bus case : शिवशाही बसमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला बेड्या कधी ठोकणार? असा सवाल उपस्थित झाला आहे. ४८ तासानंतरही आरोपीला पकडण्यात पुणे पोलिसांना यश आलेले नाही. दत्ता गाडे याच्या मागावर पुणे पोलिसांच्या १३ तुकड्या आहेत, पण त्या सर्वांना गाडे गुंगारा देत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांवर टीकेची झोड उडवण्यात आली आहे.

पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याला पकडून देणाऱ्याला एक लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. पुणे पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे, पण तो गुंगारा देत असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांकडून आरोपी दत्ता गाडे याचा फोन ट्रेस करण्यात येत आहे. त्याशिवाय त्याच्या जवळच्या व्यक्तींची कसून चौकशीही करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT