Bhimashankar Sugar Factory : saamtv
Video

Bhimashankar Sugar Factory News| अर्थकारणाला चालना देणारा भिमाशंकर सहकारी साखर कारखाना पुरस्काराने सन्मानित

Bhimashankar Sugar Factory : भीमा शंकर सहकारी कारखान्याला सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. कारखान्याच्या २५ वर्षाच्या कारकीर्दीत कारखान्याला २७ पुरस्कार मिळाली आहेत.

Bharat Jadhav

उत्तर पुणे जिल्ह्यातील शेती आणि शेतीच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या आंबेगावतील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याला सर्वोत्कृष्ट कारखाना अशा पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून शेतकऱ्यांचं अर्थकारण चालणाऱ्या या कारखान्याला सहाव्यांदा पुरस्कार मिळत आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यााला देशपातळीवर देण्यात येणारा सर्वोत्कष्ट साखर कारखाना पुरस्कार सहाव्यांदा मिळत आहे, त्यामुळे आनंद आहे. कारखान्याच्या २५ वर्षाच्या प्रवासात २७ पुरस्कार कारखान्याला मिळालेत. त्यातून देश पातळीवरील १३ आणि राज्य पातळीवरील १४ पुरस्कार या कारखान्याला मिळालेत. कारखान्याचं अर्थकारण चांगलं चालवण्यासाठी कारखान चांगला चालवावा लागतो. नियमित शेतकऱ्यांचे बील देणं, गाळप करणं,ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकत्मक गाळप करणं, या सगळ्या गोष्टी भिमाशंकर सहकारी कारखान्याने प्रामुख्याने व्यवस्थितरित्या केल्या आहेत. त्यामुळे या कारखान्याचं अर्थकारण चांगल आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT