pune news  saam tv
Video

Jallindar Supekar: एका परवान्यासाठी तब्बल २० लाख रुपये घेत होते; सुधीर आल्हाटांचा जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप|VIDEO

RTI Activist Alleges ₹20 Lakh: हावरट हगवणे कुटुंबियाचे मामा जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे, कारण पुणे शहरात बंदुकीचा परवाना लागत असेल तर 20 लाख रुपये घेतले जायचे असा खळबळजनक आरोप सुधीर आल्हाट यांनी केला आहे.

Omkar Sonawane

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवला. या निमित्ताने पुणे पोलिसांनी गेल्या ३ वर्षात ५०० पेक्षा जास्त शस्त्र परवाने दिल्याचे समोर आलं. असं असताना पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि तत्कालीन अपर पोलिस आयुक्त जालिंदर सुपेकर यांनी मोठी आर्थिक उलाढाल केल्याचा आरोप आर टी आय कार्यकर्ते सुधीर आल्हाट यांनी केला आहे. एका परवान्यासाठी गुप्ता आणि सुपेकर हे २० लाख रुपये घेत होते असा आरोप आल्हाट यांनी केला आहे. परवान्याचा अहवाल पुढे पाठवण्यासाठी पोलिस निरीक्षक किंवा पोलिस उपायुक्त यांच्यावर देखील दडपण असायचे कारण गुप्ता आणि सुपेकर हे जोडगोळी होते असा आरोप सुद्धा आल्हाट यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

Health Tips : तुम्ही सुद्धा चपातीचे पीठ फ्रीजमध्ये ठेवताय? मग वेळीच थांबा, नाहीतर...

Migraine Care: प्रवास करताना डोकेदुखी होतेय? जाणून घ्या कारणं अन् त्यावर सोपे उपाय

SCROLL FOR NEXT