Pune Police News Saam Tv News
Video

Pune Police News: पुणे पोलिसांची भिडे गुरूजींना नोटीस!

तुकाराम महाराज पालखी दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या...अशी ही नोटीस बजावण्यात आलीये.

Rachana Bhondave

Pune Police Bhide Guruji News: आत्ताची सर्वात मोठी बातमी पुणे पोलिसांनी (Pune Police) भिडे गुरूजींना (Bhide Guruji) नोटीस बजावलीय. भिडे गुरूजी आणि त्यांच्या समर्थकांनी वारीत शस्त्र आणल्याने आणि तेढ निर्माण करणारी भाषण केली होती. या सगळ्यावरून भिडे गुरूजींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यंदा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेण्याची नोटीस देण्यात आलीय. तुकाराम महाराज पालखी (Tukaram Maharaj Palakhi) दर्शनाच्या वेळी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या...अशी ही नोटीस बजावण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT