Pune SAAM TV
Video

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी भरती, तब्बल 1700 जागा भरणार | VIDEO

Pune Police Recruitment : पुणे शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेची गरज लक्षात घेत पुणे शहर पोलिस दलात लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणेकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. शहराचा सतत वाढता विस्तार आणि लोकसंख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षेची गरज लक्षात पुणे शहर पोलिस दलात लवकरच मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. नुकतीच शहरात नवीन पाच पोलिस ठाण्यांच्या निर्मितीस नुकतीच मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे तब्बल १,७२० पोलिस पदांची भरती करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडून लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. मागील काही वर्षातील ही सर्वात मोठी मेगा भरती ठरणार आहे. या भरतीमुळे पोलिस दलाची ताकद वाढेल तसेच गुन्हेगारी नियंत्रण आणि नागरिकांच्या सुरक्षेत अधिक कार्यक्षमतेने काम करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT