Pune Police News Saam Tv News
Video

Pune Police News: पुणे पोलिसांकडून तोतया पोलिसाला अटक!

पुणे पोलिसांनी भाषा बनावट पोलिसांपासून सावधान राहण्याचा इशारा दिला आहे

Rachana Bhondave

Pune Police News: पुण्यातून एक मोठी बातमी हाती येतीये. पुण्यात बोगस पोलिसाला अटक करण्यात आलीये. खाकी वर्दी घालून पोलिस असल्याची बतावणी करत तरुणांना मारहाण करण्यात आली पण हा पोलिसच मुळात बोगस पोलिस होता. पुणे पोलिसांकडून नागरिकांना सजग आणि सावधान राहण्याचा इशारा देण्यात आलाय. सुशांत पारटे असं या तरुणाचं नाव असून तो मूळचा महाडचा राहणारा आहे. त्याला फरासखाना पोलिसांनी अटक केलीये. मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत हा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना संपल्यानंतर पुण्यातील अलका टॉकीज चौकात पोलिसांची वर्दी घालून आला होता. पोलीस असल्याचे सांगत त्याने जल्लोष करणाऱ्या अनेकांना त्याने धमकावलं आणि मारहाण सुद्धा केली. मात्र यातील काही तरुणांना तो पोलीस नसल्याचे समजताच त्यांनी कंट्रोल रूमला फोन केला आणि तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांनी येऊन त्याला विचारणा केली. तो तोतया पोलीस असल्याचं निष्पन्न झालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT