Uday Samant Mobile Ajit Pawar Saam TV
Video

Uday Samant Mobile : उदय सामंत यांचा हरवलेला मोबाइल अजितदादांकडे सापडला; पाहा VIDEO

Uday Samant Mobile Ajit Pawar : पुण्यातील कार्यक्रमादरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोबाइल फोन हरवला होता. मात्र, काही वेळानं तो सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Satish Daud

पुण्यातील कार्यक्रमादरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोबाइल फोन हरवला होता. मात्र, काही वेळानं तो सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या कार्यक्रमाला उदय सामंत उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांचा फोन हरवला होता.

कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांचा फोन हरवला आहे, कोणाला सापडला असल्यास त्याने आणून द्यावा असं आवाहन केलं. यानंतर काही वेळातच सामंत यांना त्यांचा फोन मिळाला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

मोबाईल अजितदादांकडे चुकून गेल्याचं सामंतांनी सांगितलं. या घटनेला उदय सामंत यांनी स्वतः देखील दुजोरा दिला आहे. दरम्यान, स्वत:चा मोबाईल सांभाळू शकत नसलेली व्यक्ती राज्याचा उद्योग काय सांभाळणार अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT