Fight Breaks Out Between Two Groups at Sinhagad Fort Saam tv
Video

कपडे फाडले, दगड उचलले, लाथा बुक्क्यांचा मारा! किल्ले सिंहगडावर भर पावसात तुफान राडा

Fight Breaks Out Between Two Groups at Sinhagad Fort: पुण्यातील किल्ले सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होती. याच वेळेला अचानक दोन गटात तुंबळ हाणामारी सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.

Akshay Badve

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. १५ ऑगस्टच्या सुट्टीच्या निमित्ताने पुण्यातील किल्ले सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. याचदरम्यान अचानक दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. काही तरुणांचे कपडे फाटले, तर काहींनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे, तर काहींनी हातात दगड-गोटे घेऊन एकमेकांवर हल्ला केला. हाणामारी नेमकी कोणत्या कारणातून सुरू झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, हवेली पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Okra Water Benefits: सलग ६ महिने भेंडीचे पाणी प्या, आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल

Maharashtra News Live Update: बँकेची निवडणूक स्वबळावर लढणार – जयकुमार गोरे

Chinchpokli Travel : विकेंड प्लान अजून झाला नाही? मुलांसोबत चिंचपोकळीजवळील 'या' ५ ठिकाणांची करा सफर

रोज फक्त फळे खाल्ली तर शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Momo Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा गरमागरम आणि चटपटीत मोमोज; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT