Kishor Darade Video 
Video

Kishor Darade Video : पुणेकराने शिवसेना आमदार किशोर दराडे यांना सुनावले, भररस्त्यात झाली फजिती VIDEO

Shiv Sena Mla kishor darade Video : आम्ही जनता आम्ही निवडून देतो तेव्हा ते आमदार आहेत. पोलिसांकडे पाहू नको असही या पुणेकराने आमदार दराडे यांना सुनावलं. आमदार किशोर दराडे हा सर्व प्रकार पाहत होते.

Namdeo Kumbhar

Pune News MLA Kishor Darades Driver Video Viral : शिवसेनेचे (शिंदे) आमदार किशोर दराडे पुण्यातील बाजीराव रोडने जात असताना. त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरने सायरन वाजवत गाडी चालवली होती. एक सुज्ञ पुणेकरांनी गाडीचा सायरन का वाजत आहे, म्हणून पाहिलं तर गाडीमध्ये आमदार किशोर दराडे (Pune Shiv Sena Mla kishor darade) बसलेले होते. यावेळी पुणेकरांनी गाडीची काच खाली घ्यायला लावली व ड्रायव्हरला सीटबेल्ट का लावला नाही? असा जाब विचारला. यावेळी आमदार दराडे हे पुणेकरांकडे पहात राहिले. त्याचबरोबर पुणेकराने आमदार दराडे यांना खडेबोल सुनावले.

आम्ही जनता आम्ही निवडून देतो तेव्हा ते आमदार आहेत. पोलिसांकडे पाहू नको असही या पुणेकराने आमदार दराडे यांना सुनावलं. आमदार किशोर दराडे हा सर्व प्रकार पाहत होते. आमदार दराडे हा सर्व प्रकार पहात होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT