pune news  saam tv
Video

Maval Kundmala Bridge Collapses: रविवार ठरला अपघातवार; पुण्याच्या मावळमध्ये मोठी दुर्घटना, २०- २५ पर्यटक इंद्रायणी नदीत वाहून गेले|VIDEO

Kundmala Bridge Collapses in Maval: मावळ परिसरातील कुंडमळा पूल कोसळल्याने नागरिकांना मोठा फटका बसला आहे. या पुलाच्या कोसळण्यामुळे या भागाचा वाहतुकीशी संपर्क तुटला असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती, अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tooth Pain Relief: दात दुखतोय? हे घरगुती वापरा, काही मिनिटांत मिळेल आराम

महाराष्ट्रातील भाजपच्या बड्या नेत्याला धमकी, २ कोटी दे नाहीतर...

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Rahul Gandhi: राहुल गांधींना घरात घुसून गोळ्या घालू, भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून धमकी; VIDEO ने उडाली खळबळ

Siddharth Jadhav: सिद्धार्थ जाधवचं थंड हवेच्या ठिकाणी आहे आलिशान फार्महाऊस; शेअर केले खास फोटो

SCROLL FOR NEXT