Pune girl stunt video Saam Tv
Video

Pune News : लाईक्स, फॉलोवर्ससाठी जीवाशी खेळ, पुण्यातील तरुणीची बुलेटवर स्टंटबाजी; पाहा थरारकर व्हिडीओ

Pune Bike Stunt Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी पुण्यातील तरुणीने बुलेटवर चढून स्टंटबाजी केली आहे. स्टंट करताना तिने हँडलवरुन हात सोडले आणि ती दोन्ही हात सोडून बुलेटवर उभी राहिली.

Yash Shirke

Pune News : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. काहीजण नाचून, तर काहीजण गाणी गाऊन लाइक्स मिळवायचा प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी काहीजण स्टंट करत स्वत:चा जीव धोक्यात घालतात. पुण्यात स्टंटबाजी करणारी तरुणी चर्चेत आहे. या तरुणीचे नाव माधवी कुंभार असे आहे. ती पुण्यातील हडपसर परिसरात राहते. तिने नवा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यात ती पुन्हा एकदा बुलेटवर स्टंटबाजी करताना दिसते आहे. बॉलिवूडच्या एका गाण्यावर बुलेटवर उभी राहत तिने स्टंट केला आहे. लाइक्स, फॉलोवर्स मिळवण्यासाठी तिने स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घातला आहे. या व्हिडीओमुळे तिच्यावर कारवाई केली जाईल असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Crime:चोरी केल्याच्या संशयातून बापाने दोन मुलींना उलटं टांगलं; एक मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरू

हिमालयात दिसला हनुमान? बर्फात फिरतानाचा हनुमानाचा व्हिडिओ व्हायरल

Ashok Kharat Video: व्हॉट्स अ‍ॅपवर वासनांध खरातचे ८ अश्लील व्हिडिओ व्हायरल; ६ जणांसह अ‍ॅडमिन कचाट्यात सापडला

MP News : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या बसची ट्रकला धडक, भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: खरात प्रकरण; सातपूर पोलीस ठाण्यात ६ जणांसह ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हा

SCROLL FOR NEXT