Pune Navale Bridge Accident 
Video

पुण्यातील नवले पुलाखाली पुन्हा अपघात, मध्यरात्री सिमेंट टँकर उलटला, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलाखाली पुन्हा भीषण अपघात घडला. मध्यरात्री सिमेंट टँकर उलटल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. कात्रज बायपासवरील या दुर्घटनेनंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

Namdeo Kumbhar

pune Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पुलाखाली सिमेंट टँकर उलटलाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय़. अपघातग्रस्त टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

पुण्यातील नवले पुलाखाली सिमेंट टँकर पलटी झाला. मध्यरात्री झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. कात्रज बायपास रस्त्यावरून सिमेंटने भरलेला दहा टायर टँकर वेगाने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले. टँकर नवले पुलाखाली पलटी झाला.

या दरम्यान रस्त्यावरून जात असलेली दुचाकी टँकरखाली अडकली. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. रामेश्वर मच्छिंद्र उगले (वय ३१) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघातग्रस्त टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: दिवाळी पाडव्याला सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा १८- २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

Clothes Ironing Tips: इस्त्री करूनही कपड्यांवरच्या सुरकुत्या जात नाहीत? हे 5 सोपे उपाय करून बघाच

Maharashtra News Live Update: पंढरपुरात विठ्ठल मंदिर परिसरात दुकानांना भीषण आग

Jaggery Vs Sugar In Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी गूळ साखरेपेक्षा चांगला आहे का? रक्तातील साखर वाढू नये म्हणून गुळाचे सेवन किती करावे?

Political News: उपमुख्यमंत्र्यांचा घटस्फोट, अनेक वर्षांचा सुखी संसार मोडला; पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT