Car trapped under a sugarcane truck on Pune-Nashik Highway, causing major traffic congestion. Saam Tv
Video

Pune Nashik Highway: ऊसाच्या ट्रकखाली अडकली कार, पाहा थरारक अपघात|VIDEO

Pune Nashik Highway Accident Today: पुणे-नाशिक महामार्गावरील कुरुळी परिसरात ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॉलीखाली कार अडकली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही, मात्र महामार्गावर मोठी वाहतुककोंडी निर्माण झाली.

Omkar Sonawane

पुणे-नाशिक महामार्गावरील कुरुळी परिसरात आज सकाळी एक विचित्र अपघात घडला. ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॉलीखाली एका कार अडकली. सुदैवाने या अपघातात कुणालाही जिवीतहानी झाली नाही, मात्र अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतुककोंडी निर्माण झाली. दोन्ही बाजूंनी वाहतुकीचा ओघ ठप्प झाला आहे. वाहतूक पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले असून ते वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस कधी येणार? आता एका QR कोडवर मिळणार सगळी माहिती; 17 वर्षीय साईश्रद्धाची भन्नाट कल्पना, परिवहन मंत्र्यांनी थेट नोकरीवर घेतले

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT