Pune Saam TV
Video

Pune : पुणे मनपा प्रभाग रचना,२०२५ मध्येही ४ सदस्यांचा प्रभाग कायम | VIDEO

Pune Updates : पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भात २०२५ मध्ये होणा महापालिका निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२५ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी ही चार सदस्यीय प्रभाग रचना कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाकडून याबाबतचे नियोजन अंतिम टप्प्यात असून, लवकरच यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.गेल्या निवडणुकीत चार-सदस्यीय प्रभाग रचना लागू करण्यात आली होती. या पद्धतीमुळे काही राजकीय पक्षांनी विरोध व्यक्त केला होता, तर काहींनी याला पाठिंबा दिला होता. मात्र प्रशासनाने सध्याची रचना पुढील निवडणुकीसाठीही योग्य असल्याचे मान्य करत ती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT