Pune Drug News Saam TV
Video

Pune Drug News : पुण्यातील अनधिकृत पब आणि बारवर पालिकेचा हातोडा, धडक कारवाई

पुण्यात ड्रग्ज प्रकरणी पालिका ॲक्शन मोडवर आली आहे. पालिकेने अनधिकृत बार आणि पबवर हातोडा मारायला सुरुवात केली आहे.

Tushar Ovhal

पुण्यात L-3 बारमध्ये काही तरुणांनी ड्रग्जचे सेवन केले होते. त्यावरून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. एफसी रोडवरील अनधिकृत पब आणि बारवर पालिकेने धडक कारवाई केली आहे. पालिकेने या पब आणि बारव हातोडी चालवून हे बांधकाम पाडले आहे. या मार्गावर अनेक हॉटेल चालकांनी अनधिकृत बांधकाम केलं होतं. त्यावर कारवाई केली जाते आहे. याच ठिकाणी असलेल्या अनेक पब आणि बारमालकांना नोटिसा दिल्या होत्या मात्र तरीही अनेक त्यांनीअनधिकृत बांधकाम तसेच ठेवलं होतं. त्यामुळे महापालिका आक्रमक होऊन कारवाई करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Yoga Exercise: सकाळी उठल्यावर करा हे 5 फेस योगा प्रकार, काचेसारखा चमकत राहील चेहरा

Home Remedies For Acidity : तुम्हालाही सतत अॅसिडिटी होतेय? मग हे घरगुती उपाय करून पाहाच

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! अंधेरीमध्ये ४ मजली इमारतीला भीषण आग, २ तरुणांचा होरपळून मृत्यू

Marathi Serial : 'बिग बॉस' विजेत्याची मालिका अवघ्या २ महिन्यांत बंद होणार; शेवटच्या एपिसोडमध्ये नेमकं काय घडणार? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: परभणीतील भाजपच्या 6 बंडखोर पदाधिकाऱ्यांची भाजपमधून हकालपट्टी

SCROLL FOR NEXT