pune news  saam tv
Video

Pune Rain: रिमझिम पाऊस आणि पुण्यातील १०१ वर्ष जुनं अमृततुल्य|VIDEO

Pune Rainy Morning Ritual: पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. मात्र, अशा पावसातही पुणेकरांना तब्बल १०१ वर्षांची परंपरा लाभलेले ‘अमृततुल्य’ आपल्याकडे खेचून घेत आहे.

Omkar Sonawane

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यात आज पहाटेपासून काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी संतधार पाऊस सुरू आहे. सकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकर जॅकेट आणि छत्री घेऊनच बाहेर पडताना दिसतायत. पावसामुळे थंड झालेल्या वातावरणात अनेकांकडून चहाचा आस्वाद घेण्यात येतोय. १९२४ म्हणजेच १०१ वर्षापूर्वी सुरू झालेलं पुण्यातील पहिल्या अमृतुल्यात पावसाच्या नागरिक चहा घेण्यासाठी येताना दिसतात. पावसामुळे "आद्य" अमृतलूय यांच्याकडून सुद्धा नागरिकांना गरम गरम चहा कसा मिळेल हाच प्रयत्न असतो त्यामुळे पहाटे च दुकानाचे मालक स्वतः या ठिकाणी येऊन सगळी सामग्री तयार करून चहा बनवतात. निसर्गाचा आनंद लुटण्याचे एक साधे सोपे साधन म्हणजे हा गरमा गरम चहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT