Pune SAAM TV
Video

Pune : पावसाचा झेंडूला फटका; पुण्यातील मार्केट यार्डमध्ये झेंडूच्या फुलांच्या खरेदीसाठी गर्दी | VIDEO

Dasara festival : विजयादशमीच्या निमित्ताने आनंदाचे आणि उत्साहाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यासाठी पुण्यातील मार्केटयार्डच्या फुलबाजारात मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय बडवे, साम टिव्ही | पुणे

विजयादशमीच्या निमित्ताने पुण्यातील मार्केटयार्ड फुलबाजारात झेंडूच्या फुलांची मोठी खरेदी होत आहे. आनंद आणि उत्साहाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या झेंडूच्या फुलांसाठी नागरिकांनी पहाटेपासूनच गर्दी केली आहे. केशरी आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांच्या किंमती ७० ते १०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्या आहेत. राज्यात झालेल्या पावसामुळे झेंडूच्या पिकांना फटका बसला असून आवक कमी झाली आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या झेंडूच्या दरांमध्ये वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. तरीसुद्धा दसऱ्याच्या सणासाठी झेंडूची मागणी प्रचंड असल्याने खरेदीत कोणतीही घट दिसून येत नाही. बाजारपेठेत उत्सवी वातावरण निर्माण झालं असून नागरिकांकडून झेंडूच्या माळा आणि फुलांच्या खरेदीला विशेष प्रतिसाद मिळत असून, मार्केट यार्ड मध्ये पहाटेपासून मोठी गर्दी पाहायला मिळते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल निनोमुळे राज्यात पाणी टंचाईची भीषण समस्या

Mumbai Toll: मुंबईकरांचा प्रवास महागला, टोलच्या दरात मोठी वाढ; नवे दर किती?

Walking Benefits: १० मिनिटं की ६० मिनिटं; दररोज किती चाललं पाहिजे? तुमच्या आरोग्यासाठी दोघांपैकी काय ठरेल फायदेशीर?

Accident News : भाजपच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात! भरधाव ट्रेलरने दिली जोरदार धडक

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

SCROLL FOR NEXT