Pune Politics Saam TV News
Video

Pune Politics: 'आत्महत्या करण्याची वेळ आलीय!' खेडच्या प्रांताधिकाऱ्यांचे दिलीप मोहिते पाटील यांच्यावर सनसनाटी आरोप

Pune News Today: 'जिल्हाधिकारी आमदारांच्या सांगण्यावरुन त्रास देतात', पुण्याच्या खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंचा आरोप, तर 'चौकशी होऊन जाऊ द्या', मोहिते पाटलांची प्रतिक्रिया

Saam TV News

पुणे : 'जिल्हाधिकारी आमदारांच्या सांगण्यावरुन त्रास देतात', असा गंभीर आरोप पुण्यातील खेडच्या प्रांताधिकाऱ्यांनी केलाय. पुण्याचे खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्यावर केलाय. दरम्यान या आरोपांना मोहिते पाटील यांनीही प्रत्युत्तर दिलंय. चौकशी होऊन जाऊ द्या, असं म्हणत दिलीप मोहिते पाटील यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांना उत्तर देत उपोषणाला बसण्याचाही इशारा दिलाय. विधानभवनासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा मोहिते पाटील यांनी दिलाय. जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोग आणि महसुलचे अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहित माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे गंभीर आरोप केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Bite First Aid: साप चावल्यानंतर कापड बांधणे योग्य की अयोग्य? डॉक्टरांचा हा सल्ला एखाद्याचा जीव वाचवू शकतो

Weight Gain: वजन झटपट वाढतंय, पोटही सुटतंय; जाणून घ्या चुकून लागलेल्या ५ चुकीच्या सवयी

Saturn Transit 2026: जुलै महिन्यात ३ राशींवर बरसणार शनी देवाची कृपा; बुधाच्या नक्षत्रात प्रवेश करणार शनी

Maharashtra News Live Update: परभणीत वादळी वाऱ्यासह पाऊसाची हजेरी

Sangli Accident: भीषण अपघातात ग्रामसेवकाचा जागीच मृत्यू, महामार्गावरील अपघाताचा थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT