Pune Hit And Run CCTV VIDEO  Saam TV
Video

Pune Hit And Run CCTV : पुण्यातील हिट अँड रनचं CCTV फुटेज साम टीव्हीवर

Pune Hit And Run Case : पुण्यात हिट अँड रनची घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. थरारक व्हिडिओ पाहा.

Saam Tv

पुण्यात हिट अँड रनच्या घटनांचं सत्र सुरुच आहे. आता कोरेगाव पार्क परिसरात भरधाव आलिशान कारनं बाइकस्वारांना उडवल्याची घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. कारचालक दारूच्या नशेत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अपघात घडल्यानंतर चालक कार घेऊन पळून गेला. काही वेळाने पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ''पहाटे १ ते २ च्या दरम्यान हा अपघात घडला. मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीला कारने उडवल्याचे आम्हाला समजले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर दुचाकीवरील तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. सर्व पुरावे शोधून कारचालकाला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जीएसटी पथकाची नाशिकमध्ये छापेमारी

New Marathi Serial Update : मनोरंजनाची डबल मेजवानी, २ मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

PostWork Out Meals: पोस्ट वर्कआउट मध्ये काय खावं? फिटनेससाठी हे' सुपरफूड्स उत्तम पर्याय

Pune : पुण्यात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवार रस्त्यावर! हिंजवडीच्या सरपंचाला झापलं | VIDEO

योग केंद्रातून बाहेर येताच छातीत कळ; पायऱ्यांवर आला हार्ट अटॅक, जागीच मृत्यू; CCTV व्हायरल

SCROLL FOR NEXT