DIVE GHAT Saam TV
Video

Pune Heavy Rain News : दिवेघाटातील पावसाचे रौद्ररुप |VIDEO

Dive Ghat News : दिवेघाटात पावसाचा कहर चालू असल्याने, धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. वाहतूकीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे जिल्हाला मुसळधार पावसानं झोडपलं आहे.पुण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिवेघाटातील धबधबे भरून वाहू लागले असून, काही धबधब्यांनी रुद्ररूप धारण केले आहे. घाट परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे घाटातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. वाहणाऱ्या पाण्याचा जोर पहाता पालखी सोहळ्या दरम्यान प्रशासनाला यावर्षी पाऊस डोकेदुखी ठरण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.

पावसाच्या वेगामुळे रस्त्यांवर राडारोडाही वाहून जात आहे. विशेषतः घाटातील रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने माती आणि खडीचा ओघ रस्त्यावर निर्माण होत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. पाण्याचा वेग पाहता वाहनचालकांनी विशेष सावधगिरी बाळगली आहे.येत्या काही दिवसांत पावसाचा जोर असाच राहिल्यास, दिवेघाटातून पालखी मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाला अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फ्लाय ९१ ची नवी मुंबईतून सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू

Vande Bharat Train: मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? प्रवासाचे ८ तास वाचणार; वेळापत्रक अन् थांबे कोणते?

बायकोला टीबी, मुलीची फी भरायला पैसे नाही; शिवार हेल्पलाईनवर शेतकऱ्यांचा टाहो, 'या' 5 जिल्ह्यांतून सर्वाधिक कॉल

Rajyasbha Election: भाजपमध्ये मोठा फेरबदल होणार; मोदी सरकारमधील दोन केंद्रीय मंत्री देणार राजीमाना?

Nashik Fort : नावच सांगतंय इतिहास! शिवरायांनी घेतलेल्या विश्रांतीमुळे प्रसिद्ध झाला किल्ला

SCROLL FOR NEXT