Pune Ganpati News SaamTv
Video

Pune News : रस्ता अडवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा 'प्रसाद'

Ganpati Visarjan : डीजे लाऊन गर्दी करणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी चोप दिला आहे. यानंतर परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

Saam Tv

पुण्यातल्या अलका चौका जवळ डीजे लाऊन गर्दी करणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चोप दिला आहे. पुण्यातल्या विसर्जन मिरवणूका दुसऱ्यादिवशी देखील सुरूच आहे. गणपती विसर्जनाचा जल्लोष भविकांमध्ये बघायला मिळत आहे.

पुण्यातल्या अलका चौकाच्या पुढे एका मंडळाने डीजे लाऊन रस्ता अडवला होता. त्यामुळे मागून येणाऱ्या गणेश मंडळांची गर्दी रस्त्यात झाली. वारंवार सांगून देखील मंडळाचे कार्यकर्ते पुढे सरकत नसल्याने पोलिसांनी या कार्यकर्त्याना चांगलाच चोप दिला आहे. त्यानंतर परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पुणे पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे येत वाद मिटवल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र यात डीजे लाऊन रस्ता अडवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face Pack लावल्यावर त्वचा कोरडी होते? मग मऊ अन् तजेलदार त्वचेसाठी 'हे' पदार्थ फेस पॅकमध्ये मिक्स करायला विसरू नका

काल एकनाथ शिंदेंची भेट, आज काका-पुतणे एकत्र; राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय? VIDEO

Maharashtra Live News Update : . चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप चौकामध्ये पोलिस अधिकारी व शिवप्रेमींमध्ये बाचाबाची

Chanakaya Niti Tips Of Happy Married Life : नवरा-बायकोची भांडणं कधीच होणार नाही , ५ नियम प्रत्येक पुरुषाला माहिती असायला हवेत

शिवजयंती मिरवणुकीत मधमाशांचा हल्ला; शिवभक्तांची धावपळ उडाली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT