Pune Ganesh Visarjan SaamTv
Video

Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत घुमला मधुर शंखनाद

Pune News : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. पुण्यातील टिळक चौकात विसर्जन मिरवणूकींच्या समोर शंखनाद करण्यात आला आहे.

Saam Tv

10 दिवस उल्हासाने पूजन केलेल्या बाप्पाचे आज थाटात विसर्जन केले जाणार आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. पुण्यातील टिळक चौकात विसर्जन मिरवणूकींच्या समोर शंखनाद करण्यात आला आहे.

अनंत चतुर्दशीनिमित्त आज गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. मुंबईनंतर आता पुण्यात देखील बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीत उत्साह बघायला मिळत आहे. पुण्याच्या टिळक चौकातून सगळ्या विसर्जन मिरवणूकीची सुरुवात होते. त्याच ठिकाणाहून आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मधुर सूरत शंखनाद केला जात आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर शंखनादाने भरून गेला आहे. रांगोळ्या, फुलांच्या माळा लावून या सगळ्या परिसराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भविकांमध्ये मोठा उत्साह याठिकाणी दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT