Pune Ganpati Festival SaamTv
Video

Ajit Pawar : बाप्पाच्या स्वागताला अजितदादांची हजेरी

Pune Ganpati Festival : मुंबईनंतर आता पुण्यात देखील बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीत उत्साह बघायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बाप्पाच्या स्वागताला हजर झाले आहे.

Saam Tv

पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील बाप्पाच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत. पुण्याच्या अलका चौकात अजित पवार गणपती विसर्जन मिरावणुकीच्या स्वागतासाठी आले आहे.

10 दिवस उल्हासाने पूजन केलेल्या बाप्पाचे आज थाटात विसर्जन केले जाणार आहे. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. पुण्यातील टिळक चौकात विसर्जन मिरवणूकींच्या समोर शंखनाद करण्यात आला आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त आज गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. मुंबईनंतर आता पुण्यात देखील बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीत उत्साह बघायला मिळत आहे. पुण्याच्या अलका चौकात बाप्पाच्या स्वागतासाठी मोठी रांगोळी काढण्यात आली आहे. आता याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बाप्पाच्या स्वागताला हजर झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT