Ganesh Visarjan 2024  Saam Tv
Video

Ganesh Visarjan 2024 : बाप्पा आले, खाऊ दिला; निरोपावेळी चिमुकलीने सांगितल्या गोड आठवणी, पाहा VIDEO

Little girl Shared Bappas Memories : राज्यात आज सर्वत्र बाप्पाला निरोप दिला जातोय. यावेळी एका चिमुकलीने लाडक्या बाप्पाच्या गोड आठवणी सांगितल्या आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : लाडक्या बाप्पाला खाऊ,जेवन दिलं मग बाप्पा झोपले, असं म्हणत चिमुकलीने बाप्पाच्या आठवणी सांगितल्या आहेत. पुणे नगरीत लाडक्या बाप्पाला निरोप देताना चिमुकल्या मुलींने बाप्पाच्या आठवणीने साम टिव्हीच्या कॅमेरात बोलून दाखवल्या आहेत. आज १० दिवसांच्या पाहुणचारानंतर गणपती बाप्पा आज परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झालेत. मुळा मुठा नदीच्या तिरावर बाप्पाला निरोप दिला जातोय.

बाप्पाचा निरोप घेताना चिमुकलीच्या मुखातुन बाप्पाच्या आठवणींनी कंठ दाटून आला होता. बाप्पा घरी आले मला खाऊ दिला असं चिमुकलीने सांगितलं. बाप्पा घरी आल्यानंतर चिमुकल्या मुलांना खूपच आनंद होतो. राज्यात आज सर्वत्र गणेश चतुर्दशीची धूम पाहायला मिळतेय. पुण्यात गणेश विसर्जनासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zilla Parishad Election: राजीनामा सत्र थांबता थांबेना! ऐन निवडणुकीत अजित पवारांना तिसरा मोठा धक्का, पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Toyota EV: टोयोटाची ऑल-इलेक्ट्रिक Urban Cruiser Ebella लाँच; 543 KM रेंज, 7 एअरबॅग्ज आणि ADAS सेफ्टी बरंच काही, वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Live News Update: अकोल्यात भाजपची युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला 'ऑफर'

Accident: भरधाव कारची दुचाकीला धडक, तरुणीच्या अंगावरून चाक गेले; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Horoscope: अमावस्येनंतर सुरू झालाय ५ राशींचा 'गोल्डन टाइम'; नशीब पालटणार, धनलाभासह करिअरमध्ये होणार प्रगती

SCROLL FOR NEXT