Devotees bid farewell to Pune’s Gramdaivat Kasba Ganpati in a grand silver palanquin procession with dhol-tasha and traditional fervour. Saam Tv
Video

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

Historic Kasba Ganpati Immersion: पुण्याच्या पहिल्या मानाच्या कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघाली असून ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तांच्या उत्साहाने पुणे पुन्हा एकदा गणेशभक्तीच्या रंगात रंगले आहे.

Omkar Sonawane

पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती विसर्जनासाठी सज्ज

चांदीच्या पालखीतून ग्रामदैवताची भव्य मिरवणूक

ढोल-ताशांचा गजर, लेझीम-झांज पथकांचा जल्लोष

महिलांचा पारंपरिक वेशभूषेत फुगडीचा आनंद, भक्तांचा उत्साह

पहिला मानाचा कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक चांदीच्या पालखीतुन निघणार असुन ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ होतो. लाल-पांढऱ्या पारंपरिक वेशभूषेत कार्यकर्त्यांची फौज, ढोल, लेझीम, झांज पथकांचा गजर आणि 'ग्रामदैवताला निरोप' देणाऱ्या भाविकांची गर्दी परंपरा, भक्ती आणि ऐतिहासिक वारसा आजही कायम असणार असुन हे दृश्य विसर्जन मिरवणुकीत रंगत आणणारं असतं. अनेक महिलांनी पारंपरिक वेशभूषा प्रधान करून फुगडी खेळण्याचा आनंद लुटताना दिसताय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीस राज्यातील गुन्हेगारांचे आका; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घणाघाती टीका

1280 रुपयांत सरकारी नोकरी? सरकारने नोकरीसाठी वेबसाईट बनवली?

Commonwealth Games: २० वर्षांनंतर भारताकडे कॉमनवेल्थ गेम्सचं यजमानपद; 'या' शहरात होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं आयोजन

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

SCROLL FOR NEXT