Pune Police allows firecracker shops to remain open 24 hours till Diwali Saam TV Marathi
Video

Pune : पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात, फटाक्यांची दुकानं २४ तास खुली राहणार

Pune Police allows firecracker shops to remain open 24 hours till Diwali : पुण्यातील परवानाधारक फटाक्यांची दुकानं २१ ऑक्टोबरपर्यंत २४ तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

Namdeo Kumbhar

Pune Citizens Can Buy Crackers Anytime, Shops to Stay Open Round the Clock : पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात होणार आहे. कारण, पुण्यात फटाक्यांची दुकानं २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे पोलिसांकडून २१ ऑक्टोबरपर्यंत फटाक्यांची दुकानं २४ तास खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. दिवाळीच्या निमित्त पोलिस आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. पण फक्त परवानाधारक फटाका स्टॉलच २४ तास खुले राहणार आहेत. त्यामुळे दिवाळीत पुणेकरांना कोणत्याही वेळी फटाके खरेदी करता येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : पैशाची तंगी दूर होणार; 5 राशींचे भाग्य उजळणार, वाचा आजचे राशीभविष्य

Pregnancy Glow: काय असतं 'प्रेग्नन्सी ग्लो', खरोखरच त्वचा अधिक टवटवीत होते का?

Accident News: माथेरानच्या घाट रस्त्यावर भीषण अपघात; 20 पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो टर्न घेताना उलटला

मुंबई हादरली! सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार

Maharashtra News Live Update: धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेय प्यायल्यानं दोन परिचारिकांना विषबाधा

SCROLL FOR NEXT