Pune Drunk And Drive News Saam Tv
Video

Pune Drunk And Drive News: पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात मोठी अपडेट; अल्पवयीन मुलाच्या वडील आणि आजोबांना जामीन!

Pune Accident News: पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडील आणि आजोबांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह (Pune Drunk And Drive )प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप होता,दरम्यान या दोघांना आता न्यायालयाने दिलासा दिला आहे.परंतु ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी विशाल अग्रवालला अजूनही जेलमध्येच ठेवण्यात आले आहे.पुण्यात 19 मे रोजी एका अल्पवयीन मुलाने कारखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला होता.या प्रकरणी या कार चालवणाऱ्या मुलाला अटक करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : मावळात राजकीय उलथापालथ, राष्ट्रवादीतील नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश, अजित पवार गटाने पुन्हा बांधली वज्रमुठ

Maharashtra Live News Update: अमरावती-मुंबई-अमरावती विमानसेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल

Jio Recharge Plan: स्वस्तात मस्त! जिओचा १८९ रुपयांचा धमाकेदार प्रीपेड प्लॅन; डेटा, कॉलिंग अन् बरंच काही...

Government Scheme: या सरकारी योजनेत १५०० ऐवजी मिळणार २५०० रुपये; निधी वाढवला; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

PM Modi Birthday : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाला ट्रम्प यांचा फोन, नेमकी काय झाली चर्चा?

SCROLL FOR NEXT