Pune Drugs Special Report Saam Tv News
Video

Pune Drugs Special Report: ड्रग्जच्या विखळ्यात अडकली पुण्यनगरी

या प्रकरणी पोलिसांनी मालक, त्याचे पार्टनर, पार्टी आयोजन करणा-यांसह 8 जणांचा अटक केलीय़. सर्वांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय.

Rachana Bhondave

Pune Drugs Special Report: पुण्यात फर्ग्युसन रोडवरील L3 बारमधल्या ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश झाल्यानंतर आज पुण्यातल्या मॉलमधल्या टॉयलेट्समध्येही सर्रास ड्रग्जचं रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. त्यामुळे पोलिसांच्या नाकाखाली पुण्यनगरी ड्रग्जच्या सापळ्यात अडकत चालल्याचं उघड झालंय. या ड्रग्ज पार्ट्यांचा सूत्रधार अक्षय कामठे असल्याचं उघड झालंय. कोण आहे हा अक्षय कामठे आणि कसा सुरू आहे ड्रग्ज पार्ट्यांचा बाजार यावरचा हा विशेष रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, तर या ५ राशींना मिळेल आर्थिक लाभ; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

गणेशोत्सवात पुण्यात ट्रॅफिकचा मोठा बदल; लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्त्यासह 'या' मार्गांवर वाहतूक बंद

Maharashtra News Live Update: सांगली भक्तीमय वातावरणात आणि पारंपारिक खेळणी गौराईचं घरोघरी आगमन..

Modak calories: रोज मोदक खाताय? एका दिवसात किती मोदक खावेत? जाणून घ्या

Sindhudurg Fort : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यावरील छुपा किल्ला; इतिहासात दडली आहेत रहस्ये, अनुभवाल नजरेत भरणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT