Pune Mutha River Saam tv
Video

Pune Crime : ना डोकं, ना हाथ, ना पाय; पुण्याच्या मुठा नदीकाठावर वाहून आलेल्या त्या मृतदेहाचे गूढ कायम

Pune Crime News in Marathi : चार दिवसांपूर्वी पुण्यातील मुठा नदीत वाहून आलेल्या त्या मृतदेहाचे गूढ अद्याप उकलले नाही. त्या मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोरचे आव्हान आहे.

Saam Tv

अक्षय बडवे, साम टीव्ही, पुणे

पुण्यातील खराडी परिसरातून एका महिलेचा मृतदेह मुठा नदीच्या काठावर वाहून आला होता. सोमवारी दुपारी ही घटना समोर आली होती. धक्कादायक बाब म्हणजे शिर, हात-पाय नसलेले धड होतं. हा मृतदेह महिलेचा असल्याचं तपासात समोर आलं होतं. महिलेचा इतक्या निर्घृणपणे खून करून मृतदेह नेमका कोणी आणि कधी नदीत टाकला, हे अद्याप समोर येऊ शकलेले नाही.

पुणे पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरू केला आहे. नदीच्या परिसरात ड्रोनच्या मदतीने तपास केला जात आहे. याशिवाय गेल्या ४ दिवसांपासून पुणे शहरासह, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातून बेपत्ता झालेल्या महिलांची माहिती घेतली जात आहे. त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाणा-नागपूर महामार्गावर बाभळीचे भलेमोठे झाड कोसळले; वाहतूक पूर्णपणे ठप्प

Raksha Bandhan 2026: २७ की २८ ऑगस्ट... यंदा राखी कधी बांधायची? भाऊ-बहिणीच्या सणाचा खरा शुभ मुहूर्त कोणता?

Skin Care: नॅचरल सॉफ्ट आणि ग्लोइंग त्वचेसाठी रोज प्या 'हे' जादुई ड्रिंक; चेहऱ्यावर दिसेल नैसर्गिक चमक

Coal Mine Explosion : कोळसा खाणीत भीषण स्फोट; ३० कामगारांचा मृत्यू, १० जण अद्याप अडकले

Death News : सैराट फेम अभिनेत्याच्या वडिलांचं निधन! ब्रेनहॅमरेजमुळे घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT