Pune News SaamTv
Video

Pune school news: चिमूकल्यांवर शिक्षकाचा अत्याचार; संतप्त पालकांनी व्यक्त केल्या भावना

Pune News Update : पुण्यातील एका नामांकित शाळेत काही विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. या निमित्ताने आज शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक एकत्र आले होते.

Saam Tv

पुण्यातील कर्वेनगर परिसरात असणाऱ्या एका नामांकित शाळेत २ दिवसांपूर्वी काही विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार घडल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या निमित्ताने आज शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक एकत्र आले होते.

शाळेतील घटना अतिशय दुर्दैवी आहे आम्हला देखील पीडित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या प्रति संवेदना आहेत पण या प्रकरणी राजकारण आणू नका कारण शाळा हे राजकीय ठिकाण नाही असं स्पष्ट मत पुण्यातील "त्या" नामांकित शाळेच्या पालकांनी मांडलं आहे. पोलीस त्यांच्या बाजूने सगळी कारवाई करतायत पण यात काही जणं राजकीय दृष्ट्या स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र येत आहेत जे चुकीचं आहे असं सुद्धा पालक म्हणत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

भाषा बदलली, गाड्या बदलल्या पण गोधडी नाही! आझाद मैदानाच्या मागे झाल्या सेटिंग, मनोज जरांगेंवर कोणी केला गंभीर आरोप?

रात्री ११ वाजता इन्स्टाग्रामवर आला एक 'व्हिडिओ कॉल' अन् मुंबईतील व्यावसायिकाच्या आयुष्यात वादळ; नक्की काय घडलं?

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्हा परिषदेतील गैरकारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक

Curd vs Buttermilk : दही की ताक; रोजच्या आहारात अधिक फायदेशीर काय?

SCROLL FOR NEXT