Pune Crime News  Saam TV
Video

Pune Crime News | पुणे हादरलं! 2 दिवसात 3 गोळीबाराच्या घटना

Pune Crime News | पुणे शहरात अवघ्या दोन दिवसात तीन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातील सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत भुमकर चौक परिसरात आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास एक व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या.

Saam TV News

पुणे : पुणे शहरात अवघ्या दोन दिवसात तीन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.पुण्यातील सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत भुमकर चौक परिसरात आज पहाटे अडीच वाजताच्या सुमारास एक व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 1 वाजता गणेश हा दारू घेण्यास नवले ब्रिज येथे चैतन्य बार ठिकाणी आला. त्यावेळी त्या ठिकाणी आरोपीही जमले होते. त्याने सहज माचीस आहे का विचारले आणि यावरून त्यांच्यात वाद झाले. याच वादातून आरोपीने गोळी झाडली. ती गोळी गणेश याच्या खांद्याला लागली यात तो जखमी झाला. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT