Pune news, class 1 officer scandal, 
Video

Pune : लग्नानंतर चारित्र्यावर संशय, क्लास वन अधिकाऱ्याने काढले पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ

Pune News Latets : क्लास १ अधिकाऱ्याचा अमानवी प्रकार : पत्नीच्या अंघोळीचे गुप्त व्हिडीओ काढून ब्लॅकमेल, गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

Namdeo Kumbhar

Pune news, class 1 officer scandal : आंबेगाव येथे एका क्लास १ अधिकाऱ्याने पत्नीचा अंघोळीचा व्हिडिओ गुप्त कॅमेऱ्याने रेकॉर्ड करून ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने घरात लपवून स्पाय कॅमेरे लावून पत्नीचे खाजगी क्षण रेकॉर्ड केले आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माहेरहून दीड लाख रुपये व कारचा हप्ता आणण्याची जबरदस्ती केली. ३० वर्षीय पीडितेने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यात तिने २०२० मध्ये झालेल्या लग्नानंतर सातत्याने शारीरिक व मानसिक छळ झाल्याचे नमूद केले. दोघेही सरकारी सेवेत क्लास १ अधिकारी असूनही, पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत शिवीगाळ, मारहाण आणि अपमान केला. पोलिसांनी पतीसह सासू, सासरे, दीर आणि इतर चार नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तांत्रिक पुरावे, व्हिडिओ फुटेज आणि इतर तपशीलांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी मेहनत करूनही फरक दिसत नाही? नकळत होणाऱ्या 'या' चुका पडू शकतात महागात

Pune : गे डेटिंग ॲपवर तरुणाला ओळख करणं पडलं महागात; भेटायला बोलावलं अन् भयंकर घडलं

Hantavirus Symptoms: 'हंटा व्हायरस' म्हणजे काय? शरीरात कसा परसतो? 'ही' 5 लक्षणे दिसल्यास व्हा सावध

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

SCROLL FOR NEXT