Dive Ghat News Update 
Video

Pune : पुण्याहून बारामतीला जाताय? थांबा, मंगळवारी दिवे घाट ३ तास बंद

Pune-Baramati Route Alert: पुण्यातील दिवे घाटात रस्ता रुंदीकरणासाठी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.

Namdeo Kumbhar

Dive Ghat News Update : पुण्यातील दिवे घाटातील वाहतूक उद्या सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट दरम्यान रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. (Pune Traffic Update)

आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट दरम्यान दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणाकरिता दि २८ ऑक्टोबर २०२५ रोजी ब्लास्टिंग करण्यात येणार. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत वाहतूक बंद राहणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lack of sleep effects: खरंच रात्री ८ तासांची झोप नितांत गरजेची आहे? ६ तासच झोपलं तर काय होतं? तज्ज्ञांनी सांगितले परिणाम

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्र्यांचा 'डॉक्टर ऑफ सायन्स' पदवी देवून होणार सन्मान

Alia Bhatt Birthday : आधी स्टार किड म्हणून हिणवलं; आता आहे बॉलिवूडची क्वीन, एका भूमिकेने रातोरात चमकले नशीब

घर खरेदीपासून ते फिरायला जाण्यापर्यंत, १ एप्रिलपासून ७ नियम बदलणार, वाचा तुमच्यावर काय होणार परिणाम?

How To Make Mustard Hair Oil: केसांच्या वाढीसाठी मोहरीचं तेल कसं बनवायचं?

SCROLL FOR NEXT