Pune Airport  Saam tv
Video

Pune Airport : पुण्यात एअर इंडियाच्या विमानात बिघाड? प्रवाशांना मनस्ताप, VIDEO

Pune Airport News : पुण्यात एअर इंडियाच्या विमान बिघाड झाल्याची माहिती समोर आलीये. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Vishal Gangurde

पुणे विमानतळावर एअर इंडियाच्या विमानामध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे दिल्लीच्या दिशेने जाणारे विमान पुणे विमानतळावरच थांबवण्यात आलं आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने विमान थांबवण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. यामुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या एक तासांपासून अनेक प्रवासी दिल्लीला जाण्यासाठी निघाले होते. मात्र सर्व प्रवासी आता एक तासांपासून पुणे विमानतळावरच आहेत. विमान पार्किंगला लावल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT