pune news  saam tv
Video

Pune News: पुण्यात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर एआय कॅमेऱ्यांची नजर! आता थेट खात्यावर चालाण|VIDEO

AI Cameras in Pune to Crack Down: पुणे शहरात आता ए आय कॅमेरे बसवण्यात आले आहे, त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार असून आता त्यांच्या थेट खात्यावर हे चालाण पडणार आहे.

Omkar Sonawane

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे: पुणेकरांनो जर तुम्ही वाहतुकीचे नियम मोडत असाल तर ही बातमी एकदा बघाच. कारण वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर आता एआय कॅमेरा तुमच्यावर नजर ठेवतोय. पुण्यातील एफ सी रोडवर नव्याने उभारण्यात आलेले ए आय इंटिग्रेटेड कॅमेरे बसवले आहेत. वाहतूक नियम मोडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा कॅमेऱ्याच्या माध्यमातून फेस रिकग्नायझेशन देखील होईल म्हणजेच सीसीटीव्हीत येणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा या यंत्रणेच्या माध्यमातून ’कॅप्चर’ होईल.

त्यानंतर पुणे पोलिसांकडे असलेल्या माहितीच्या आधारे त्या वाहनावर दंडात्मक कारवाई होणार आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास तुम्हाला किती दंड बसला आहे याचा मेसेज तुमच्या खात्यावर पडणार आहे. अनेक टवाळखोर हे वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत ट्रीपलसीट फिरत असतात. तसेच सिग्नल देखील तोडत असतात. त्यामुळे आता या नवीन यंत्रणेमुळे नियम मोडणाऱ्यांना चांगलीच चपराक बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC Protest: मोठी बातमी! सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाणार, छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये चर्चा सुरू

Actress : ...मारा, तिचे कपडे काढा, अफेयरच्या अफवांवरुन छळ, मराठी अभिनेत्रीने सांगितला भयानक अनुभव

Manoj jarange patil protest Live: - सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते न्यायालयात धाव घेणार

Gunratan Sadavarte: मोठी बातमी! सरकारच्या निर्णयावर आक्षेप, गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाणार

Manoj Jarange: रक्ताने रंगवलेलं पिंपळपान: मनोज जरांगे आणि छत्रपती शिवाजी महाराज एकाच चित्रात|VIDEO

SCROLL FOR NEXT