Pune Wall Collapse News SAAM TV
Video

Pune Video : भिंत कोसळून मोठी दुर्घटना, एकाचा दुर्दैवी मृत्यू, 6 जण गंभीर जखमी

Pune Wall Collapse News : पुणे एमआयडीसी मध्ये मोठी दुर्घटना, भिंत कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू, पाच ते सहा जण जखमी बचावकार्य सुरू

Siddhesh Sawant

Pune News : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे भिंत कोसळून एक दुर्दैवी घटना घडली या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर पाच ते सहा जण गंभीरता जखमी झाले. पुणे एमआयडीसी येथील सणसवाडी इथे असलेल्या एका औद्योगिक कंपनीमध्ये ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये दोन फोर व्हीलर सह अनेक दुचाकी यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री मुरलीधर मोहोळ घेणार भाजपच्या नगरसेवकांची ‘शाळा’

Pune : गुरुवारी पुण्यात पाणीबाणी!  शहराचा पाणीपुरवठा २४ तास बंद; 'या' भागांना बसणार फटका

Kunbi Nondi : कुणबी नोंदी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर; ग्रामपंचायत फलकावर याद्या लावण्याचे उपसमितीचे आदेश

Dogs crying at night: कुत्रे अचानक रात्रीच्या वेळेसच का रडतात?

Maharashtra : महाराष्ट्रातील 'ही' ५ शहरे सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध, इथे फिरला नाहीत तर काय मजा!

SCROLL FOR NEXT