Pune Accident News Saam TV
Video

Pune Accident News | पुण्यात लोखंडी रोल कोसळून अपघात

Pune Accident News | पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. मार्केट यार्ड परिसरातील आई-माता मंदिराजवळ एक भयंकर अपघात झाला आहे

Saam TV News

पुणे : पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. मार्केट यार्ड परिसरातील आई-माता मंदिराजवळ एक भयंकर अपघात झाला आहे. टेम्पोमधील लोखंडी रोल गाडीतून खाली पडला. त्यामुळे रस्त्यावरील तीन ते चार दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. पण एक मोठा अपघात होता होता टळलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT