Jayant Patil News Saam Tv News
Video

Video: जयंत पाटील यांचं मोठं विधान

त्यांच्या वडिलांबरोबर मी काम केलेलं आहे. मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. त्यावेळी गैरसमज झाले होते.

Rachana Bhondave

जयंत पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलंय. आमचाच मुख्यमंत्री व्हावा अशी जनतेची इच्छा आहे असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलंय. शरद पवार यांची भूमिका त्यागाचीच राहिली आहे. महाविकास आघाडी एकसंध राहायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आमचा मुख्यमंत्री व्हावा असं लोकांना वाटतंय हे खरं आहे. सांगलीच्या विषयावर पांघरून पडलेलं आहे. ते आता काढण्याची गरज नाही. सांगलीतील दोन्ही तरुण मुलं चांगली आहेत. त्यांच्या वडिलांबरोबर मी काम केलेलं आहे. मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. त्यावेळी गैरसमज झाले होते. आता दुरुस्ती झालेली आहे. सांगलीत कोणी कुणाचा कार्यक्रम केला नाही. परिस्थितीच तशी निर्माण झाली. पक्ष कसा चालला पाहिजे याचा सर्वात जास्त अनुभव मला आले. माझे दिवस मोजणाऱ्याना ते कळून चुकलं आहे असंही ते म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Potato Pancakes Recipe: मुलांसाठी बनवा कुरकुरीत पोटॅटो पॅनकेक्स, नाश्त्यासाठी १० मिनिटांत तयार करा ही रेसिपी

अधिक मासात जोडवी का खरेदी करतात?

Maharashtra News Live Update: अहिल्यानगरमध्ये तिसगाव-शेवगाव मार्गावर वृद्धेश्वर कारखाना परिसरात एसटीचा भीषण अपघात

Garlic Benefits: सलग 21 दिवस लसूण खाल्ल्यास शरीरात होतील हे महत्त्वाचे बदल

Gold Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पाहा 3 जून रोजी किती बदलला भाव

SCROLL FOR NEXT