Pruthviraj Chavhan SaamTv
Video

Ladaki Bahin Yojna : लाडकी बहीण योजना आमचीच; पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले? पाहा Video

Pruthviraj Chavhan : महायुतीची लोकप्रिय लाडकी बहीण योजना आमचीच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Saam Tv

लाडकी बहीण योजना आमचीच आहे, असं म्हणत आम्ही कर्नाटकमध्ये राबवली आहे. तिथं 2 हजार रुपये देत आहोत. इथं मात्र महायुतीन कंजूषपणा केला आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साम टीव्हीसोबत बोलताना बोलताना लगावला आहे.

महायुतीची लोकप्रिय लाडकी बहीण योजना आमचीच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. लाडकी बहीण योजनावरुन राज्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. लाडकी बहीण योजनावरुन आघाडी आणि युतीमध्ये आरोपांचे फटाके उडत आहेत. लाडकी बहीण योजनामुळे राज्याच्या तिजोरीत पैसा राहिला नाही. डिसेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे राहणार नाहीत, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आलाय. त्याला सत्ताधाऱ्यांनाही उत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. आता लाडकी बहीण योजना आमचीच आहे, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT