Protest in Pune against Waqf Bill 
Video

Pune : वक्फ विधेयकाच्या विरोधात पुण्यात आंदोलन | VIDEO

Protest in Pune against Waqf Bill : वक्फ विधेयकाच्या विरोधात पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. मुस्लिम संघटानंनी सुधारित विधेयकाला विरोध दर्शवला आहे.

Namdeo Kumbhar

Minister Kiren Rijiju Introduces Waqf Amendment Bill : मंत्री किरण रिजिजू यांनी संसदेत वक्फ सुधारणा विधेयक मांडले. त्यावेळी संसेदत गोंधळ झाला, विरोधक आक्रमक झाले होते. पण पुण्यातही वक्फ विधेयेकाच्या विरोधात आंदोलन झाले. पुणे ⁠जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मुस्लिम संघटना आणि पक्षांकडून आंदोलन करण्यात आले. ⁠नवीन वक्फ विधेयक राज्य घटनेला धरून नसल्याचा दावा त्यांनी केलाय.

⁠वक्फचा अर्थ म्हणजे दान होतो. त्यात खरेदी विक्री होत नाही. त्यामुळे इतर धर्मियांना वक्फ जमिनीचा व्यवहार करण्याचा आधिकार देऊ नये. ⁠सरकारकडून हे विधेयक आणून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप यावेळी मुस्लिम संघटनेने केला.

वक्फ बोर्ड हे कायद्याच्या वर जात होते, त्यामुळे सुधारणा विधेयक आणावे लागले. आम्ही वक्फ सुधारणा विधेयक आणले नसते तर यांनी संसदेवरही ताबा मिळवला असता. दिल्लीमधील अनेक इमारतीवर वक्फ बोर्डाने ताबा घेतलाय, असे अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू म्हणाले. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी संसदेत वक्फ सुधारणा विधेयक मांडले. त्यानंतर संसदेत गोंधळ झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Day: पुण्यासह संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीत दारूबंदी; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?

अमली पदार्थांच्या व्यसनाविरोधात पुणे पोलिसांचा अनोखा उपक्रम, तब्बल १२ जणांचे पुनर्वसन

Pradeep Purnekar Case : पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, नवीन व्हिडीओ आला समोर, मुलाचा खळबळजनक दावा

Maharashtra News Live Update: दिल्लीच्या हवेची गुणवत्ता खालावली

Rice Hacks : भात शिजवताना १ तमालपत्र नक्की घाला; मिळतील 'हे' ६ फायदे

SCROLL FOR NEXT