Raj Thackeray News saam tv
Video

Video: भेट न दिल्यानं मराठा आंदोलक थेट घुसले Raj Thackeray यांच्या हॉटेलमध्ये

Raj Thackeray News: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांनी भेट न दिल्याने धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

Jyoti Kalantre

सध्या आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केलाय. दरम्यान मनसे अध्यक्ष आज धाराशिव दौऱ्यावर होते. यावेळी आंदोलकांना राज ठाकरेंनी भेट न दिल्याने आंदोलक आक्रमक झाले, आणि थेट राज ठाकरेंच्या हॉटेलमध्येच शिरले. मोठ्या प्रमाणात आंदोलक आक्रमक झाले आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंची भेट मागितली होती, दरम्यान भेट न दिल्याने मराठा आंदोलकांनी थेट राज ठाकरेंनी ज्या हॉटेलमध्ये मुक्काम ठेवला होता, त्या ठिकाणी धडक दिली. आणि हॉटेलमध्ये सर्वच गोंधळ उडाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला मोठा झटका, थेट नोटीस पाठवली, सुनावणीत काय घडलं?

Shraddha ritual: श्राद्धाच्या दिवशी कावळा आला तर ते अन्न कोणाला द्याल? जाणून घ्या नियम

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Accident: पर्यटकांनी खचाखच भरलेली बस पुलावरून खाली कोसळली, ३ जणांचा जागीच मृत्यू

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

SCROLL FOR NEXT